सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निराळा गुण.
उदाहरणे : संस्कृतप्रचुरता हे त्याच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.
समानार्थी : खासियत, खुबी, विशेष
विशिष्ट होने की अवस्था या भाव या गुण।
A distinguishing quality.
अर्थ : एखाद्या गोष्टीचा मुख्य किंवा विशिष्ट पैलू.
उदाहरणे : ह्या भ्रमणध्वनीचे बरीच वैशिष्ट्ये आहेत.
स्थापित करा
वैशिष्ट्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaishishtya samanarthi shabd in Marathi.